Posts

देव जर आहे,तर तो सर्वांना सुखी का ठेवत नाही

दण्डवत प्रणाम... एका मंदिराच्या बाजुला एका न्हाव्याचे दुकान होते.   मंदिराचा पुजारी व न्हावी यांची मैत्री होती.   न्हावी नेहमी त्या पुजाऱ्याला विचारत असे,      " देव जर आहे,तर तो सर्वांना सुखी का ठेवत नाही ?    कधी दुष्काळ, कधी महापूर, कधी महामारी अश्या अनेक आपत्ती का."    पुजारी तेव्हा काहीच बोलत नसत.    एके दिवशी ते पुजारी त्या न्हाव्याला घेवुन, देवळा बाहेर बसलेल्या एका भिकाऱ्याकडे गेले.   त्या भिकाऱ्या कडे पहात पुजारी बुवा त्या न्हाव्याला म्हणाले,    त्याचे केस खूप वाढले आहेत,दाढी पण खूप वाढली आहे.   पुजारी त्या न्हाव्याला म्हणाले,   तू असतांना याचे केस,दाढी इतके का वाढलेले आहेत?   न्हावी म्हणाला,    भिकारी माझ्या जवळ आलाच नाही.   त्याने माझ्याशी सम्पर्क केलाच नाही.   मग मी काय करणार?   पुजारी म्हणाले,अगदी बरोबर!       जसा त्या भिकाऱ्याने तुझ्याशी संपर्क केला नाही, म्हणून त्याची अशी अवस्था झाली, तसंच आपण जर ईश्वराच्या संपर्कात आलोच नाही,त्याची आराधना...

चिंता

एक राजा की पुत्री के मन में वैराग्य की भावनाएं थीं। जब राजकुमारी विवाह योग्य हुई तो राजा को उसके विवाह के लिए योग्य वर नहीं मिल पा रहा था।  राजा ने पुत्री की भावनाओं को समझते हुए बहुत सोच-विचार करके उसका विवाह एक गरीब संन्यासी से करवा दिया। राजा ने सोचा कि एक संन्यासी ही राजकुमारी की भावनाओं की कद्र कर सकता है।  विवाह के बाद राजकुमारी खुशी-खुशी संन्यासी की कुटिया में रहने आ गई। कुटिया की सफाई करते समय राजकुमारी को एक बर्तन में दो सूखी रोटियां दिखाई दीं। उसने अपने संन्यासी पति से पूछा कि रोटियां यहां क्यों रखी हैं? संन्यासी ने जवाब दिया कि ये रोटियां कल के लिए रखी हैं, अगर कल खाना नहीं मिला तो हम एक-एक रोटी खा लेंगे। संन्यासी का ये जवाब सुनकर राजकुमारी हंस पड़ी। राजकुमारी ने कहा कि मेरे पिता ने मेरा विवाह आपके साथ इसलिए किया था, क्योंकि उन्हें ये लगता है कि आप भी मेरी ही तरह वैरागी हैं, आप तो सिर्फ भक्ति करते हैं और कल की चिंता करते हैं। सच्चा भक्त वही है जो कल की चिंता नहीं करता और भगवान पर पूरा भरोसा करता है। अगले दिन की चिंता तो जानवर भी नहीं करते हैं, हम तो इंसान हैं। अगर भ...

भक्ताची देवासाठी भूमिका

देव हा संसार प्राप्तीचे साधन नसावा , देव जीवनाचे साध्य असावा.  अट्टाहास देवाकडून मिळवण्यासाठी नसावा, देव मिळवण्यासाठी असावा. देवाला मागण्यासाठी भक्ति नसावी, देव मागण्यासाठी भक्ति असावी.  आपले जीवन देवाकडून सुख मिळविण्यासाठी नाही, तर देवाला प्रसन्न करण्यासाठी असावे.  देवाकडे आपल्यासाठी मागू नये, मागायचे असल्यास देवा साठीच मागावे. देवाला आपले दु:ख सांगू नये, उलट सर्व दु:ख लपवून मी तुझ्या कृपेने सुखी आहे म्हणावे. देवा समोर प्रपंचाचे गाणे कधीच मांडू नये, सतत परमार्था विषयीच बोलावे. देवधर्म हा खेळ नसून, आपण देवाचे खेळणे आहोत हे कळावे. देवाच्या प्रभूतेवर कधीच संशय घेऊ नये, उलट सतत देवावर दृढ विश्वास ठेवावा.  देवाची परीक्षा पाहू नये, देवासाठी आपण परीक्षा द्यावी.  देव आपले कार्य करण्यासाठी नसून, आपण देवाचे कार्य करण्यासाठी आहोत हे जाणून घ्यावे.  कशाचाही दोष देवाला देण्यापेक्षा, स्वतःचे कर्म तपासून आपली योग्यता आधी पहावी.  मी देवासाठी काही करतो म्हणण्यापेक्षा, देवच माझ्यासाठी फार काही करत आहे, हे जाणून घ्यावे . देवाला आपली इच्छा सांगण्यापेक्षा, प्रत्येक गोष्टील...

प्रभू प्रार्थना

‼️प्रभु प्रार्थना‼️ हे मेरे प्रभु ! मेरे ह्रदय में विराजमान हो जाओ। दुनिया में जहाँ कहीं जाऊं, जिधर भी चलूँ, जो भी कर्म करूँ, हर समय मै तुझे याद रखूं। हे परमात्मा! मैंने श्रद्धा का आसन बिछाया है, इस पर विराजमान होओं। अपने जो अनंत अनंत कृपाएं मेरे ऊपर की है, उन सबके प्रति मै आपकी आभारी हूँ।                 हे नाथ ! भूलकर मै आपको भूल भी जाऊं, पर मेरे प्रभु ! तेरी राह पर चलते चलते मेरा पग कभी रुके नहीं, मेरा मन थके नहीं। मेरी वाणी पर तेरा नाम बस जाए, कानो में तेरी महिमा सुनने के लिए उत्सुकता हो। ये आँखें तेरी महिमा देखने के लिए सदैव तत्पर हो। ह्रदय में प्रेम देना, माथे पे शीतलता देना, घर में खुशहाली देना। हे प्रभु ! यही हम याचना करते है, यही वंदना है, यही अभ्यर्थना है हमारी, स्वीकार करो देव। ‼️जय श्री कृष्णा‼️

तीन सारख्या मूर्ती

    सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींनी 114 दृष्टांत सांगितले आहे त्यातील हा एक दृष्टांत त्योड्या वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे,सुज्ञ व्यक्तींनी समजून घ्यावा.  सर्व साधू-संत सांगतात की, परमार्थात श्रवण महत्त्वाचे, पण तेच श्रवण कसे असावे...ना बिरबलाच्या मूर्ती सारखं! एकदा अकबराने तीन सारख्या मूर्ती आणल्या. सर्वात चांगली मूर्ती कोणती ते बिरबलाला शोधून काढायला सांगितलं. त्या तीनही मूर्तींच्या कानात छिद्र होती. बिरबलाने तीनही मूर्तींच्या कानातील छिद्रातून एक एक बारीक तार घातली. एका मूर्तीच्या कानातून घातलेली तार मूर्तीच्या दुस-या कानातून बाहेर आली. दुस-या मूर्तीच्या कानातून घातलेली तार तोंडातून बाहेर आली व तिस-या मूर्तीच्या कानातून घातलेली तार हृदयातून आली. बिरबलाने सांगितले 'ही तिसरी मूर्ती चांगली आहे!  श्रोते तीन प्रकारचे असतात. एक प्रकार म्हणजे एका कानाने ऐकून दुस-या कानाने सोडून देतात . दुसरे श्रोते एका कानाने ऐकतात व ऐकलेले दुस-याला सांगतात. तिसरे श्रोते कानाने ऐकलेले ह्रुदयात साठवतात. त्याचे मनन, चिंतन करतात!म्हणून साधूसंत सांगतात, आपण जे श्रवण करतो, वाचन...

स्वामी श्री चक्रधर आणि दसरा

सिमोल्लंघना बिजें करणे ☘️सर्व अच्युतगोत्रीय परिवारास दसरा पर्वाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...!! 🌻दसऱ्याच्या दिवशी भल्या पहाटे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे अभंग्यस्नान झाले.सोनेरी नक्षीदार नवीन वस्त्र परिधान करून श्री स्वामी रामदरणा राजा समवेत घोड्यावर स्वार होऊन नगराबाहेरील तळ्याकाठी असलेल्या आपट्याच्या झाडाकडे गेले.  तेथे श्री स्वामींनी "सोने देया सोने घेया" असे म्हणून त्याची पाने सर्वाना दिली.  सिमोल्लंघन साजरे केले.मग नगरजनांना दर्शन देत राजवाड्यात श्री स्वामींचे आगमन झाले.तेथे रामदरणा राजाच्या मातेने पंचारती ओवाळून श्री स्वामींचे यथोचित पूजन केले. सर्व अच्युतगोत्रीय परिवाराने या अपूर्व लिळेचे स्मरण करीत दसरापर्व साजरे करावे. 🙏🌷दंडवत प्रणाम 🌷🙏

दंडवत प्रणाम 🙏

दंडवत प्रणाम 🙏 आज दि. २५-१०-२०२०, विजयादशमी. आपण सर्व अच्युत गोत्रिय बांधवांना सादर दंडवत प्रणाम आणि विजया दशमीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आनंदाची गोष्ट म्हणजे आपले बहु प्रतीक्षेत असणारे महानुभाव पंथातील स्मार्टफोन अॅप प्रकाशित होत आहे. दैनंदिन जीवनात प्रभूंची भक्ती करणारे साधक नजरेसमोर ठेवून या अॅप साठी आम्ही सुर वात केली. आणि आज ती काही प्रमाणात पूर्ण झाली. हळू हळू आपण याचे स्वरूप आणखी कसे चांगले करता येईल हे बघूच त्याच बरोबर पंथाचा प्रसार करणे हे आपले कर्तव्य म्हणून यावर जास्तीत जास्त माहिती देण्ासाठी आम्ही प्रय्नशील असू. आशा करतो आपण या अॅप श्री चक्रधर ईश्वर भक्ती चे नक्कीच उदार अंतःकरणाने स्वागत कराल. जय श्री चक्रधर  दंडवत प्रणाम 🙏 Facebook Page