स्वामी श्री चक्रधर आणि दसरा
सिमोल्लंघना बिजें करणे
☘️सर्व अच्युतगोत्रीय परिवारास दसरा पर्वाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...!!
🌻दसऱ्याच्या दिवशी भल्या पहाटे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे अभंग्यस्नान झाले.सोनेरी नक्षीदार नवीन वस्त्र परिधान करून श्री स्वामी रामदरणा राजा समवेत घोड्यावर स्वार होऊन नगराबाहेरील तळ्याकाठी असलेल्या आपट्याच्या झाडाकडे गेले.
तेथे श्री स्वामींनी "सोने देया सोने घेया" असे म्हणून त्याची पाने सर्वाना दिली. सिमोल्लंघन साजरे केले.मग नगरजनांना दर्शन देत राजवाड्यात श्री स्वामींचे आगमन झाले.तेथे रामदरणा राजाच्या मातेने पंचारती ओवाळून श्री स्वामींचे यथोचित पूजन केले.
सर्व अच्युतगोत्रीय परिवाराने या अपूर्व लिळेचे स्मरण करीत दसरापर्व साजरे करावे.
🙏🌷दंडवत प्रणाम 🌷🙏
खुप सुंदर लिळा
ReplyDeleteदडवंत प्रणाम