दंडवत प्रणाम 🙏
दंडवत प्रणाम 🙏
आपण सर्व अच्युत गोत्रिय बांधवांना सादर दंडवत प्रणाम आणि विजया दशमीच्या खूप खूप शुभेच्छा.
आज आनंदाची गोष्ट म्हणजे आपले बहु प्रतीक्षेत असणारे महानुभाव पंथातील स्मार्टफोन अॅप प्रकाशित होत आहे.
दैनंदिन जीवनात प्रभूंची भक्ती करणारे साधक नजरेसमोर ठेवून या अॅप साठी आम्ही सुर वात केली. आणि आज ती काही प्रमाणात पूर्ण झाली. हळू हळू आपण याचे स्वरूप आणखी कसे चांगले करता येईल हे बघूच त्याच बरोबर पंथाचा प्रसार करणे हे आपले कर्तव्य म्हणून यावर जास्तीत जास्त माहिती देण्ासाठी आम्ही प्रय्नशील असू.
आशा करतो आपण या अॅप श्री चक्रधर ईश्वर भक्ती चे नक्कीच उदार अंतःकरणाने स्वागत कराल.
जय श्री चक्रधर
दंडवत प्रणाम 🙏
Comments
Post a Comment